इयत्ता १० वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय 👩🏻‍🎓प्रश्नमंजुषा स्पर्धा-२०२०👨🏻‍🎓 बुधवार दि. २० मे २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यपीठाची इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग, लोणेरे हि रायगड जिल्ह्यातील शासन अनुदानीत अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम राबवणारी अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे. संस्थेस 39 वर्षांचा वारसा असून माजी विद्यार्थी विवध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवत आहेत.

👩🏻‍🎓प्रश्नमंजुषा स्पर्धा-२०२०👨🏻‍🎓

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये इयत्ता १० वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय बहुपर्यायी प्रश्नमंजुषा स्पर्धा बुधवार दि. २० मे २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सदरील स्पर्धा एकूण २0 मार्कांची असून, बुद्धीमत्ता चाचणी (०४ मार्क), विज्ञान (०४ मार्क), गणित(०८ मार्क) व इंग्रजी (०४ मार्क) या विषयांवर आधारीत असेल.
📲 सदर स्पर्धा विद्यार्थ्यांना घरी बसुन आपल्या मोबाईलद्वारे सुध्दा देता येईल.
👏🏻सर्व विद्यार्थ्यांना ई-प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल
🖱️परीक्षा देण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करावा.🖱️

स्पर्धेत भाग घेण्यासाठी इथे क्लिक करा

 

अधिक माहिती करीता यांच्याशी संपर्क साधावा:
डॉ. मधुकर दाभाडे, प्राचार्य (9028904712)
श्री. अमित नाईक (9421170250)
श्री. संदिप गायकवाड (9049298797)
श्री. सचिन दवाळे (98503 34702)

www.iopelonere.com

BATU प्रश्न-मंजुषा स्पर्धा २०२० (Size)

[Download]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *